शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सलूनचालकाचा मुलगा बनला ‘आयआयटीयन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:44 IST

वडिलांचा परंपरागत सलूनचा व्यवसाय, आई गृहिणी. अशा सामान्य कुटुंबातील मुलाने आपले ध्येय उराशी जोपासत लर्निंग वीथ अर्निंग करत उच्चदर्जाच्या महाविद्यालयातून आयआयटीयन होण्याचे स्वप्न साकारले.

ठळक मुद्देलर्निंग विथ अर्निंग : अडचणीतून मार्ग काढत पदवी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वडिलांचा परंपरागत सलूनचा व्यवसाय, आई गृहिणी. अशा सामान्य कुटुंबातील मुलाने आपले ध्येय उराशी जोपासत लर्निंग वीथ अर्निंग करत उच्चदर्जाच्या महाविद्यालयातून आयआयटीयन होण्याचे स्वप्न साकारले.बालाजी सोसायटीत राहणाऱ्या अनिकेत गजानन धावतोडे याने आपले बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळातच पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबाद येथून फाईन आर्टमध्ये पदवी घेतली. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये सिनिअर व्हिज्यूअलाझर म्हणून नोकरी केली. नोकरीवर असतानाच त्याने आयआयटीयन होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल तीनवेळा त्याने ‘सीडी’ची प्रवेश परीक्षा दिली. तिसºया प्रयत्नात आयआयटी हैद्रराबाद येथे त्याला प्रवेश मिळाला. दोन वर्षाचा ‘मास्टर ईन डिझाईन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. वडील गजानन धावतोडे यांचा सलूनचा व्यवसाय तर, आई रिता नगरसेवक आहे. धाकटी बहीण मंजरी हैदराबाद येथे ‘आयआयटी-जी’ची तयारी करत आहे.राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवअनिकेतचा हैदराबाद येथे पाच आॅगस्ट रोजी महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आंध्रप्रदेश व तेलंगाणाचे राज्यपाल इ.एस.एल. नरसिंहा, तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मोहम्मद महमुद अली यांच्या उपस्थितीत गौरव झाला. अनिकेत आता अमेरिकेतील कंपनीत ‘प्रॉडक्ट अ‍ॅनालिस्ट’ म्हणून कार्यरत आहे.