शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

जिल्हा परिषदेसमोर उपोषण आंदोलन

By admin | Updated: December 3, 2015 02:57 IST

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण मंडपाचा पाडाव पडला आहे. घरकुुलाच्या मागणीसाठी आदिवासी बांधवानी उपोषण सुरू केले आहे.

घरकुलासाठी ठिय्या : शिक्षकांच्या उपोषणाचाही तिसरा दिवस यवतमाळ : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण मंडपाचा पाडाव पडला आहे. घरकुुलाच्या मागणीसाठी आदिवासी बांधवानी उपोषण सुरू केले आहे. एकस्तर वेतनश्रेणीसाठी शिक्षकांनी सुरू केलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला आहे.झरगड येथील आदिवासी बांधवांनी घरकुलासाठी राळेगाव पंचायत समितीसमोर उपोषण केले होते. त्यावेळी आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातही हा प्रश्न मांडण्यात आला. तरीही प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अजाबराव आत्राम, बाबाराव पंधरे, नर्मदा चांदेकर, भारत मेश्राम, भारत किन्हाके, सुमिता कमराम, कलावती अंबाखाये, दादाराव कोवे, दिगंबर आत्राम, कमला कोवे, विलास आत्राम आदी उपोषणात सहभागी झाले आहे.प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांच्या नेतृत्वात एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य नर्सेस संघटनेचे अध्यक्ष अशोक जयसिंगपूरे यांनी उपोषणाला पाठिंबा देत ते ३ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. राजुदास जाधव, विनोेद गोडे, गौतम कांबळे, राजेंद्र पिंपळशेंडे, अनिल सरतावे, आसाराम चव्हाण, सुनील राठोड, सुधाकर राऊत आदी उपोषणात सहभागी झाले आहेत. (शहर वार्ताहर)