शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पूरग्रस्तांसाठी सरसावले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:46 IST

कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळातील नागरिकही सरसावले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. मदतीचा पहिला ट्रक मंगळवारी कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाला.

ठळक मुद्देएक लाखाची रोख : धान्य, प्राथमिक गरजेच्या साहित्याचा ट्रक रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळातील नागरिकही सरसावले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. मदतीचा पहिला ट्रक मंगळवारी कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाला. यामध्ये एक लाख रूपयांची रोख मदत, धान्य, कपडे हे साहित्य पाठविण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी ललित वºहाडे यांच्या उपस्थितीत हे पथक रवाना झाले.जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयाने काही निधी आणि दैनंदिन गरजेचे साहित्य गोळा केले. एक लाख रूपयांचा निधी आणि धान्य घेऊन समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी रवाना झाली. यामध्ये ९० विद्यार्थी सहभागी झाले. तांदूळ, डाळ, साखर, कपडे, चादर, ब्लँकेट, चिवडा, बिस्कीट, औषधी, सॅनेटरी नॅपकीन, कपडे, चप्पल या वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. या कामात विविध संघटना, दानशूर व्यक्ती, डॉक्टरांनी मदत केली.स्थानिक जिल्हा प्रशासनाने या चमूला पत्र देऊन जाण्याची परवानगी बहाल केली. तत्पूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी ललित वºहाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोलते, यवतमाळचे तहसीलदार शैलेश काळे, नैसर्गिक आपत्ती विभागाचे प्रमुख सतीश मून, प्राचार्य अविनाश शिर्के, प्रा. घनशाम दरणे, डॉ. प्रशांत चक्करवार, डॉ. विजय कावलकर उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर