वातावरणातील सर्वच जीव-जंतूंची पोट भरण्यासाठी कसरत सुरू असते. यातून कुणीही सुटलेला नाही. मोहरिल आलेल्या बहराच्या फुलातून अशाचप्रकारे कणकण मध गोळा करण्यासाठी चालले मधमाशांची धडपड या छायाचित्रात दिसून येत आहे.
मध चाखण्याची धडपड...
By admin | Updated: March 26, 2015 02:12 IST