शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गृहरक्षक दलाच्या जवानाची गोळ्या घालून हत्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

By सुरेंद्र राऊत | Updated: June 11, 2023 09:58 IST

कार वॉशिंग सेंटर मध्ये थरार

यवतमाळ: शहरातील पांढरकवडा मार्गावर एका क वाशिंग सेंटर मध्ये गृह रक्षक दलात काम करणाऱ्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री 10: 30 घडली. या घटनेन मुळेन एकच खळबळ उडाली आहे. अक्षय सतीश कैथवास (31) रा भोसा रोड, यवतमाळ, असे मृताचे नाव आहे.

संबंधित व्यक्ती कार वाशिंग सेंटर मध्ये आला असताना, त्याचा पैशावरून अंजुम नामक युवकासोबत वाद झाला. यातच दोघांनीही  अक्षयवर हल्ला चढविला. झटापटीत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न अक्षयने केला, मात्र हल्लेखोरांनी त्याला पकडून त्याच्या डोक्यात व कपाळावर गोळ्या झाडल्या.  

अक्षय वर हल्ला करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. हाच व्हिडीओ सध्या  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. खुनाच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.  शनिवारी रात्री उशिरा पर्यंत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अक्षयचे नातेवाईक आक्रोश करत होते.  मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा अशी त्याची मागणी आहे. पोलिस गुन्हा नोंदविण्यासोबतच आरोपीचा शोध घेत आहेत.  

घटनास्थळी मोठा जमाव आला होता, परिस्थितीच गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अपर अधीक्षक पियुष जगताप, एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेसी घटनास्थळी पोहोचले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी