शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

शासन अध्यादेशाची होळी

By admin | Updated: April 7, 2016 02:30 IST

काम नाही, तर वेतन नाही, असा शासन निर्णयच निर्गमित करण्यात आला आहे.

आश्रमशाळा शिक्षकांची उपासमार : सहायक आयुक्तांपुढे निषेधयवतमाळ : काम नाही, तर वेतन नाही, असा शासन निर्णयच निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे ज्या आश्रमशाळा बंद होणार आहेत अशा शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या कर्मचाऱ्यांनी आवाज उठविला आणि शासनाच्या अध्यादेशाची बुधवारी होळी केली.काम नाही तर वेतन नाही हा शासकीय अध्यादेश रद्द करण्यात यावा, आश्रम शाळा संहिता लागू करण्यात यावी, उच्च माध्यमिक आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन चालू करण्यात यावे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना बंद करण्यात यावी, सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना आश्रमशाळेतील अनिवासी विद्यार्थ्यांना लागू करण्यात यावी यांसह विविध मागण्यांचे निवेदन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय साळवे यांना सादर केले.कार्यालयाच्या बाहेर १ एप्रिल २०१६ च्या शासकीय अध्यादेशाची होळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज चक्करवार, शरद जाधव, भुपाल राठोड, जिल्हा सरचिटणीस प्रमोद मुनेश्वर, विजय राठोड, संजय धांडे, प्रकाश गोंडाणे, सुभाष कुंबलवाड, उत्तम राठोड, धनेश्वर घुगरे, दीपक गिऱ्हे, संतोष आंबेपवार, एम.बी.अढाऊ, जितेन्द्र गाडगे, नंदकिशोर पाटील, तुळशीराम जाधव, आर.वाय. शेख, अविनाश आडे, पी.व्ही. वाघ, जयदीप पवार, फत्तेचंद चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)