शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

‘एनआरसी’ विरोधात वकील, डॉक्टर, प्राध्यापकांचे आझाद मैदानात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

येथील आझाद मैदानात एनआरसीविरोधात आंदोलन करण्यात आले. देशभरातील मूलभूत प्रश्नांना बगल देत धर्माच्या नावावर देशात दुफळी निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. राज्य घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का देण्याचे काम या कायद्याने केले आहे. भारतातील सर्व नागरिकांना समानता, मुलभूत अधिकार राज्य घटनेने दिला आहे. तरीसुद्धा अशा प्रकारच्या कायद्याने अल्पसंख्यांक व आदिवासी लोकांसोबत भेदभाव केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित केले. हे विधेयक म्हणजे मुस्लीमांना मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचा प्रयत्न आहे. या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत आहे. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे हा भारतीय राज्य घटनेचे उल्लंघन आहे, अशी भूमिका घेत जिल्ह्यातील वकील, डॉक्टर, प्राध्यापक आणि विविध संघटनांनी सदर विधेयक रद्द करण्याची मागणी केली.येथील आझाद मैदानात एनआरसीविरोधात आंदोलन करण्यात आले. देशभरातील मूलभूत प्रश्नांना बगल देत धर्माच्या नावावर देशात दुफळी निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. राज्य घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का देण्याचे काम या कायद्याने केले आहे. भारतातील सर्व नागरिकांना समानता, मुलभूत अधिकार राज्य घटनेने दिला आहे. तरीसुद्धा अशा प्रकारच्या कायद्याने अल्पसंख्यांक व आदिवासी लोकांसोबत भेदभाव केला जात आहे. हे विधेयक तत्काळ रद्द करण्यात यावे आणि भारताची धर्मनिरपेक्ष ओळख अबाधित ठेवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.यावेळी अ‍ॅड. इम्रान देशमुख, अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, सलीम शहा, मुख्तार अली, इजाज तगाले, मोहम्मद फईम, सैयद सोहराब, रमेश जीवने, सारिका भगत, धनंजय मानकर, आनंद गायकवाड यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी