शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक सहकुटुंब धरणे देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

जिल्ह्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे माहे सप्टेंबरचे वेतन यासह ऑक्टोबरचे मासिक वेतन दिवाळीपूर्वी मिळावे, ही मागणी या निवेदनातून प्रामुख्याने करण्यात आली आहे. वेतनातील अनियमिततेमुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांवर गृह व इतर कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड बसत आहे. काही शाळांचे ऑनलाईनमध्ये वेतन होत नाही.

ठळक मुद्देनिवेदनातून इशारा : शिक्षण विभाग प्रश्न सोडवित नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासगी अनुदानित शाळांचे आर्थिक प्रश्न निकाली काढले जात नसल्याने शिक्षक, कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर तत्काळ तोडगा न काढल्यास मुख्याध्यापक सहकुटुंब धरणे आंदोलन करतील, असा इशारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांच्यामार्फत अमरावती शिक्षण उपसंचालकांना निवेदन पाठविण्यात आले आहे.जिल्ह्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे माहे सप्टेंबरचे वेतन यासह ऑक्टोबरचे मासिक वेतन दिवाळीपूर्वी मिळावे, ही मागणी या निवेदनातून प्रामुख्याने करण्यात आली आहे. वेतनातील अनियमिततेमुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांवर गृह व इतर कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड बसत आहे. काही शाळांचे ऑनलाईनमध्ये वेतन होत नाही. त्यामुळे ऑफलाईन वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना निवेदन देताना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, सचिव भुमन्ना बोमकंटीवार, विदर्भ कृती समितीचे अध्यक्ष निरज डफळे, पांडुरंग साखरकर, यवतमाळ शहर सचिव माधव धवने, ग्रामीण सचिव देवदत्त भोयर, दत्ता देशपांडे, यशवंत ताजने, अरविंद मांजरे, प्राथमिक संघाचे मधुकर काठोळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक