शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोनखास येथे हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:25 IST

नेर तालुक्यातील सोनखास व हेटी ही गावे गटग्रामपंचायत असून तेथील ग्रामस्थांना मागील ५० वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देदुग्ध व्यवसाय डबघाईस : पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा चारा प्रश्न

ऑनलाईन लोकमतसोनखास : नेर तालुक्यातील सोनखास व हेटी ही गावे गटग्रामपंचायत असून तेथील ग्रामस्थांना मागील ५० वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित अधिकारी व पदाधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे ही गावे पाणीटंचाईच्या वनव्यात होरपळली जात आहे. दरवर्षीच फेब्रुवारी महिन्यापासून सोनखास(हेटी) येथे पाणीटंचाईला सुरुवात होते. हेटी येथे गवळी समाज मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. प्रत्येक कुटुंबाकडे ३० ते ४० जनावरे आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने हे कुटुंब जनावरांना घेऊन पाण्याच्या शोधात गाव सोडून जातात. टंचाई संपल्यानंतर गावात परततात.या गावातील नागरिकांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. संपूर्ण रात्रभर पाण्यासाठी धावपळ सुरू असते. गावशिवारात असलेल्या शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. एक हजार ५०० लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. तसेच या परिसरात जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी दूधदुभत्यासाठी ओळख निर्माण केलेल्या या गावातील जनावरांच्या विक्रीमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे.

टॅग्स :Waterपाणी