शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

व्यायामशाळा अनुदानात क्रीडा संस्थांना डावलले

By admin | Updated: September 21, 2014 23:58 IST

राजकीय दबावाला बळी पडत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने १०३ ग्रामपंचायतींना कोट्यवधींची खैरात वाटली. मात्र हे करताना क्रीडा संस्थांना बाजूला ठेवण्यात आले. २०१३-१४ मध्ये व्यायाम शाळा

यवतमाळ : राजकीय दबावाला बळी पडत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने १०३ ग्रामपंचायतींना कोट्यवधींची खैरात वाटली. मात्र हे करताना क्रीडा संस्थांना बाजूला ठेवण्यात आले. २०१३-१४ मध्ये व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेंतर्गत या ग्रामपंचायतींना प्रत्येकी दोन लाखांचा निधी मिळणार आहे. निधी मंजूर करतानाच हा घोळ घातला आहे. व्यायामशाळा साहित्य खरेदीही ग्रामपंचायतीच करणार असल्याने यात नेमके काय होणार याकडे लक्ष राहणार आहे. व्यायामशाळा विकास अनुदान प्राप्त जिल्ह्यातील ग्रामपंचायती अशा आहेत. पुसद : ज्योतीनगर, सावंगी, जामनाईक क्र.१, माळआसोली, निंभी (कवडीपूर), हुडी (बु.), वरुड (अश्विननगर), सावरगाव (ब्र.), जमशेटपूर, जगपूर, कारला, रामपूर (नगर), लोहरा (ई), हिवळणी (त.), आडगाव, रोहडा, गट ग्रामपंचायत निंबी (कवडीपूर). दारव्हा : निंभा, पालोदी, चिखली (राम), तरनोळा (रगड), करंजगाव, मांगकिन्ही, तरनोळी, महागाव कसबा, लोही, लाख (खिंड), लाडखेड, बोरी (बु.), कोहळा, गोरेगाव, कोलवाई, बानायत, हातोला, ब्रह्मी, कोलवाई गाव, मानकी, टाकळी, गोंडेगाव, दुधगाव, सांगवी रेल्वे, कुऱ्हाड. दिग्रस : डेहणी, साखरा, वरंदळी, तांडा. वणी : येनक, धोपटाळा, मंदर, निंभा, तेजापूर. पांढरकवडा : दहेली तांडा, आलोडा तांडा, घाटंजी : वासरी, शिवणी, डांगरगाव. यवतमाळ : सायखेडा, किटा, वाटखेड, लोणी, घोडखिंड, अर्जुना, भारी (कोलाम चावडी), जवळा, पारवा, बारडगाव, किन्ही. राळेगाव : लोहारा, सरई, खडकी, नागठाणा, कळमनेरगाव, चिकणा, जळका, रिधोरा, मंगी, मेंगापूर, आष्टा. बाभूळगाव : सावंगी मा., कोंढा, लोणी, पिंपरी (ई.). केळापूर : कारेगाव (रामपूर), वरूड (वलीदपूर), रामपूर, पिंपरी (बोरी), रुंदावन, टाकळी, रुंझा, अकोली (खु.), घोन्सी. कळंब : बोरीमहल. झरी जामणी : येळद (गाडेघाट), चिचघाट, शिबला, पाचपोड, चिखलडोह, गाव कोंडी, खरबडागाव, रायपूर, येडसी. महागाव : पिंपळगाव (कान्हा), माळेगाव, गुंज. मारेगाव : हाकापूर गाव नेर. उमरखेड : कृष्णापूर. (क्रीडा प्रतिनिधी)