शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये पोलीस व अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडला ७१ लाखांचा गुटखा

By सुरेंद्र राऊत | Updated: November 25, 2022 07:46 IST

यवतमाळ: जिल्ह्यातील बाभुळगाव या लहानशा गावातून गुटख्याचे मोठे नेटवर्क चालविले जात होते. थेट मध्य प्रदेशातील इंदोर येथून गुटखा आयात ...

यवतमाळ:

जिल्ह्यातील बाभुळगाव या लहानशा गावातून गुटख्याचे मोठे नेटवर्क चालविले जात होते. थेट मध्य प्रदेशातील इंदोर येथून गुटखा आयात केला जात होता. किराणा व्यवसायाच्या आड गुटखा तस्करी सुरू होती. याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व अन्नसुरक्षा अधिकारी यांनी धाड टाकून गुरुवारी तब्बल 71 लाखाचा गुटखा जप्त केला. ही जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

गुटका किंग ऐफाज  मेनन वय 30 हा प्रतिबंधित गुटखा वितरण करण्याचे काम करत होता. त्याने ग्रामीण भागातील किराणा दुकानातून गुटखा विक्री चे नेटवर्क उभे केले आहे. कोरोना काळानंतर दोन वर्षातच त्यांनी हे साम्राज्य तयार केले. महिन्याकाठी दीड ते दोन कोटींची उलाढाल केली जात होती. याची गोपनीय माहिती काढून  स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख प्रदीप परदेशी, सहाय्यक निरीक्षक विवेक देशमुख, सहायक निरीक्षक सागर भारस्कर, जमादार अजय डोळे, निलेश राठोड, विनोद राठोड, निखिल मडसे, महेश नाईक, रजनीकांत मडावी यांच्यासह अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे, घनश्याम दनदे यांनी ही कारवाई केली.

किराणा गोदामात लपविलेला गुटखा टेम्पोत भरून पोलीस ठाण्यात आणण्यात आला. 71 लाख किमतीच्या गुटख्याची मोठा ढीग लागला. ही जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.