गुरूलक्ष्मी सूत गिरणीला आग : यवतमाळ येथील नागपूर मार्गावरील गुरुलक्ष्मी सूत गिरणीला मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत तीन हजार कापूस गाठी अडकल्या. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न करीत होते.
गुरूलक्ष्मी सूत गिरणीला आग
By admin | Updated: September 23, 2015 05:58 IST