रविवारी भरली गुरुजींची शाळा : अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी जिल्हा परिषदेने राबविली. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हा परिषद सभागृहात जिल्हाभरातील शिक्षकांनी गर्दी केली होती.
रविवारी भरली गुरुजींची शाळा :
By admin | Updated: May 15, 2017 00:57 IST