शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी पालकमंत्री, खासदारांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:11 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री पाणीटंचाईचा आढावा घेत असताना बाहेर पाण्याच्या प्रतीक्षेतील नागरिक त्यांना घेराव करण्यासाठी सज्ज होते. बैठकीतून पालकमंत्री आणि खासदार बाहेर पडताच त्यांना नागरिकांनी घेराव घातला.

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री पाणीटंचाईचा आढावा घेत असताना बाहेर पाण्याच्या प्रतीक्षेतील नागरिक त्यांना घेराव करण्यासाठी सज्ज होते. बैठकीतून पालकमंत्री आणि खासदार बाहेर पडताच त्यांना नागरिकांनी घेराव घातला.शहरातील भाग्योदय सोसायटीमध्ये गत २८ दिवसांपासून पाणी आले नाही. यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही भागात दररोज नळ येत आहे. मात्र आम्हाला पाण्याचा थेंब मिळत नाही, असे का घडते, असा संतप्त सवाल या भागातील महिलांनी पालकमंत्री मदन येरावार आणि खासदार भावना गवळी यांना केला. यासाठी नागरिक व महिलांनी तब्बल दोन तास सभागृहाबाहेर ठिय्या दिला होता.यावेळी महिलांनी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उद्धट उत्तर देतात, असा गंभीर आरोप केला. पालकमंत्र्यांनी लगेच जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांना बोलावून पाण्याचे ठोस नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी खासदार भावना गवळी यांनी पाण्याची हमी मी घेते, असे म्हणत त्या गराड्यातून स्वत:ची सुटका करवून घेतली. पालकमंत्री मदन येरावार यांनी महिलांची समस्या लक्षात घेऊन प्राधिकरणाला विविध सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी बैठकीचा वृत्तांत महिलांना सांगितला.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावार