सामूहिक विवाह मेळावा : मुंबई येथील समता मेमोरिअल फाऊंडेशनतर्फे यवतमाळ येथील अभ्यंकर कन्या शाळेत शनिवारी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडला. यामध्ये २८ जोडपी विवाहबद्ध झाली. यवतमाळ, वर्धा, नांदेड आणि अमरावती या जिल्ह्यातील जोडप्यांचा यामध्ये समावेश होता.
सामूहिक विवाह मेळावा :
By admin | Updated: April 24, 2016 02:36 IST