शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

राज्यपालांच्या नियोजित दौऱ्याने विकास कामांना वेग

By admin | Updated: December 2, 2014 23:14 IST

येथील शासकीय आश्रमशाळेला येत्या १० डिसेंबरला राज्यपाल भेट देणार आहे. त्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे़

शिबला : येथील शासकीय आश्रमशाळेला येत्या १० डिसेंबरला राज्यपाल भेट देणार आहे. त्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे़येथील आश्रमशाळेला नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष शाळेची पाहणी केली़ जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला आदेश देऊन दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आश्रमशाळेच्या वसतिगृहाचे छत, शौचालय, बाथरूम व किचनची पाहणी करून बांधकाम विभागाने मोजमाप केले. नंतर दुरूस्तीला सुरूवात करण्यात आली आहे़ गेल्या चार वर्षांपूर्वी या आश्रमशाळेचे मुख्याध्यपक भोयर यांनी शाळेतील समस्यांबाबत शासनाला अवगत केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी मांमडलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परिणामी गेल्या चार वर्षांपासून आश्रमशाळेत विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आता १० डिसेंबरला राज्यपाल आश्रमशाळेला भेट देणार असल्याची माहिती मिळताच शाळेचा नकाशा बदलायला सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन खडबडून जागे झाले आणि कामाला लागले आहे़ पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रूमाले यांनीही नुकतीच आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी शाळेत चक्क मुक्कामच ठोकला. त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यात त्यांना विद्यार्थ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही़ त्यामुळे शिक्षक आता विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची माहिती देत आहे़ कधी मुख्यालयी न राहणारे शिक्षक व कर्मचारी आता मुख्यालयी राहताना दिसत आहे़ (वार्ताहर)