शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विधवांकडून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:00 IST

जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांनी सोमवारी शासनाचा निषेध करीत आपल्या व्यथांना मोकळी वाट करून दिली.

ठळक मुद्देचक्रीधरणे आंदोलन : दिग्रस मतदारसंघातील शेतकरी सहभागी

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांनी सोमवारी शासनाचा निषेध करीत आपल्या व्यथांना मोकळी वाट करून दिली. चक्रीधरणे आंदोलनात चौथ्या दिवशी त्यांनी सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला.चक्रीधरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकरी विधवांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. त्यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. या सरकारने सत्तेवर राहण्याचा अधिकार गमावला, अशी भावना व्यक्त केली. शेतकरी विधवांनी घरधनी गेल्यानंतर शेती व कुटुंबाची झालेली दुरवस्था, परवड डोळ्यांत पाणी आणून कथन केली.या आंदोलनात शेतकरी विधवा इंदुबाई भगवानराव देठे, पारबती माणिक कुडमथे, विमल श्रीराम देहाराकर, जयश्री संजय बोडे, सविता भारत जोगी, वंदना अरुण आडे, रेणुका गजानन सलाम, सुभद्रा रामचंद्र काळे, सारिका मोहन ताजने यांचा समावेश होता. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.चक्रीधरणे आंदोलनात चौथ्या दिवशी सोमवारी दिग्रस विधानसभा मतदार संघातील शेतकरी सहभागी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रवीण देशमुख, प्रफुल मानकर, राहुल ठाकरे, मनीष पाटील, अशोक बोबडे, सुधीर जवादे, बाबासाहेब गाडे, माधुरी अराठे, ओले पाटील, प्रकाश नवरंगे, अशोक भुतडा, धर्मेंद्र दुधे, दिलीप तिमाने, आदींनी केले.