शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:03 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख झाली आहे. हा कलंक पुसण्यासाठी शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे याकरिता नवीन शासकीय कृषी महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले होते. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित होता.

ठळक मुद्देतत्त्वत: मान्यता : पालकमंत्री येरावारांच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख झाली आहे. हा कलंक पुसण्यासाठी शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे याकरिता नवीन शासकीय कृषी महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले होते. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित होता. याबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी पाठपुरावा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वत: मंजुरी मिळविली आहे.पश्चिम विदर्भात अकोल्यानंतर यवतमाळातच दुसरे शासकीय कृषी महाविद्यालय होत आहे. या महाविद्यालयाचा फायदा लगतच्या वाशिम, अमरावती व वर्धा जिल्ह्यांना होणार आहे. कृषी महाविद्यालयासाठी ३० हेक्टर जागा लागणार आहे. त्यावर मुख्य प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, संशोधन कक्ष, मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, विश्रामगृह उभारल्या जाणार आहे. यासाठी ६३ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. सुरुवातीला या महाविद्यालयात ६० विद्यार्थी संख्या राहणार आहे. शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातच कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून संशोधन कार्य चालणार आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध ज्ञान मिळविण्याचे एक नवीन दालन उपलब्ध झाले आहे. स्थानिक पातळीवरून कृषी संशोधक तयार झाल्याने येथील समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी महाविद्यालयाची मोठी मदत होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीMadan Yerawarमदन येरावार