सुवर्ण झळा : उन्हाळ्यात संपूर्ण माळरान उजाड झाले असून संपूर्ण वनराजी निष्पर्ण दिसत आहे. अशा निष्पर्ण माळरानावर सुवर्ण झळाळी घेत बहाळ वृक्ष बहरला आहे. सोन्यासारखी पिवळी धम्म दिसणारी या वृक्षाची फुले रखरखत्या उन्हातही वाटसरूंचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.
सुवर्ण झळा :
By admin | Updated: May 5, 2016 02:32 IST