शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या हाती झेंड्यापेक्षा अजेंडा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:28 IST

विद्यार्थ्यांच्या हाती जात, धर्म वा कुण्या राजकीय पक्षाचा झेंडा देण्यापेक्षा अजेंडा द्या, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत गावंडे यांनी येथे केले. येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देप्रशांत गावंडे : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विद्यार्थ्यांच्या हाती जात, धर्म वा कुण्या राजकीय पक्षाचा झेंडा देण्यापेक्षा अजेंडा द्या, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत गावंडे यांनी येथे केले.येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष नामदेव ससाने, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सूर्यवंशी, अ‍ॅड. संतोष जैन, उपशिक्षणाधिकारी अशोक रोहणे, देविदास डंभे, गटशिक्षणाधिकारी सचिन खुडे, नगरपरिषद शिक्षण सभापती राजेंद्र ठाकरे, प्राचार्य डॉ. एम.एन. गायकवाड, निता गावंडे, अनिल शेंडगे, दत्तराव शिंदे, डॉ. विठ्ठल चव्हाण, रेणुराव पाटील, विनोद संगीतराव, विजय विसपुते, सतीश काळे, अनिल कदम, प्रमोद देशमुख, सरोज देशमुख, मनीष काळेश्वरकर, सारिका शिंदे, वंदना वानखडे आदी उपस्थित होते. उद्घाटन रिमोटच्या सहाय्याने दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शाम पंचभाई यांचा सत्कार करण्यात आला. संचालन एस.व्ही. स्वामी व चंद्रकांत ठेंगे यांनी तर आभार देविदास डंभे यांनी मानले.