शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीत व्यसनमुक्त कार्यकर्त्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथील जलाराम मंदिरात मंगळवारी यवतमाळ जिल्हा विकास मंचतर्फे व्यसनमुक्ती चळवळीत कार्य करणाºयांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री शिवाजीराव मोघे होते. त्यांनी समाज व्यसनमुक्त करणे ही देशाची गरज असून व्यसनाधिनता समाजातून हद्दपार झाल्याशिवाय समाजाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपदान केले. प्रमुख पाहुणे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी ...

ठळक मुद्दे जिल्हा विकास मंच : शेळके महाराजांना विभागीय पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथील जलाराम मंदिरात मंगळवारी यवतमाळ जिल्हा विकास मंचतर्फे व्यसनमुक्ती चळवळीत कार्य करणाºयांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री शिवाजीराव मोघे होते. त्यांनी समाज व्यसनमुक्त करणे ही देशाची गरज असून व्यसनाधिनता समाजातून हद्दपार झाल्याशिवाय समाजाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपदान केले. प्रमुख पाहुणे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी समाजातून व्यसन हद्दपार केल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. यावेळी मंचावर व्यसनमुक्ती कार्यसम्राट संतोष शेळके, के.डी. जाधव, प्रकाश जानकार उपस्थित होते.व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात विभागीय पुरस्काराने संतोष शेळके महाराज, महेश पवार यांचा गौरव करण्यात आला. दादासाहेब आगरकर, वेणूबाई झाडे, सुमित्रा सुरेश जाधव, वसीम गजली, महम्मद रुस्तम शेख, लता चौधरी, गोकुल राठोड, सुचिता नागोराव विभुने, चंद्रबोधी घायवटे, मनोहर बनस्कर, दयाराम चव्हाण, प्रल्हाद शिरल्लू, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, गोविंदराव नल्ममवर, पंकज पाल, महिला मंडळ कोरटा, रामकृष्ण महाराज, प्रदीप वाकपैजन यांचा शाल, श्रीफळ व पदक देऊन जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जितेंद्र मोघे, किशोर दावडा, डॉ.विजय कडू, मारोतराव पवार, गणेश मुद्दलवार, माणिक मेश्राम, सुभाष गोडे, सुरेश कुडगावे, मुजमिल पटेल, गणेश उन्नरकर, प्रमोद राठोड, अनिल बावणे, असलम कुरेशी आदींनी सहकार्य केले.