शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारिप-बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:16 IST

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना तत्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने यवतमाळसह जिल्हाभर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाभर आंदोलन : संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना तत्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने यवतमाळसह जिल्हाभर घंटानाद आंदोलन करण्यात आले.कोरेगाव भीमा प्रकरणात दंगलीची तक्रार नोंदविताना पहिल्या क्रमांकावर संभाजी भिडे यांचे नाव आहे. असे असतानाही त्यांना अटक झाली नाही. त्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाने राज्यव्यापी आंदोलन केले. त्याचे पडसाद यवतमाळातही उमटले. यवतमाळच्या तिरंगा चौकात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र तलवारे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कोम्बींग आॅपरेशन करून अटक केलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकानुसार तत्काळ मंजूर करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, महेश गावंडे यांच्या हत्येची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, पाणीटंचाई दूर करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन केले.या आंदोलन संजीव इंगळे, वासुदेव काळे, कुंदन नगराळे, अवधूत पवार, माणिकराव गवई, प्रियदर्शनी डहाणे, सनी मोहळे, गुणवंत मानकर, धनंजय गायकवाड, आनंद भगत, नीलेश पाटील, राहुल राऊत, प्रशांत भारसागळे, प्रसन्नजित भवरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव