शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या अटकेसाठी गवळी समाजाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:41 IST

गवळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा गवळी समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. हुंडीवाले यांची ६ मे रोजी अकोला येथे हत्या करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गवळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा गवळी समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. हुंडीवाले यांची ६ मे रोजी अकोला येथे हत्या करण्यात आली.सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींना तत्काळ अटक करावी, सदर प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी, या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, राजकीय दबावात न येता घटनेची नि:पक्ष चौकशी करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे. अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.तत्पूर्वी किसनराव हुंडीवाले यांना समाजबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जिल्हा गवळी समाजाचे पंडितराव चावरे, संतोष डोईजड, अशोक भाले, विलास झेंडे, विजय चौधरी, अ‍ॅड. अमित खताडे, संजय काळे, सुधाकर डोळे, दशरथ कालोकार, पंजाबराव अवथळे, मनोहर चौकोने, राजेश बाविस्कर, राधेश्याम चेले, घनश्याम जाधव, ओंकार चेके, दिलीप कटकुळे, दीपक खताडे, संजय भैरट, अक्षय डोईजड, अरविंद डोईजड, घनश्याम झामरे, राजू घाटोळ, अनिल चावरे, गजानन डोईजड यांच्यासह गवळी समाज संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.