गौरी पूजनाची चाहूल : श्रावण संपताच पोळा आणि त्यानंतर गणपती व गौरीची चाहूल लागते. विविध धार्मिक कार्यक्रमांची चहल-पहल असते. अडीच दिवसांचे माहेर असलेल्या गौरी पूजनाची चाहूल लागली असून बाजारात रेखीव मुखवटे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गौरी पूजनाची चाहूल :
By admin | Updated: September 12, 2015 02:14 IST