शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

सुन्ना येथील नागरिकांना वनविभागाकडून गॅस वाटप

By admin | Updated: May 31, 2015 02:17 IST

ग्राम परिसर विकास समिती सुन्नाच्यावतीने शुक्रवारी सुन्ना येथील १५० लोकांना गॅस व शेगडीचे वाटप या विभागाचे आमदार राजू तोडसाम यांच्याहस्ते करण्यात आले.

पाटणबोरी : ग्राम परिसर विकास समिती सुन्नाच्यावतीने शुक्रवारी सुन्ना येथील १५० लोकांना गॅस व शेगडीचे वाटप या विभागाचे आमदार राजू तोडसाम यांच्याहस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सुन्ना या गावात २००, कोपा मांडवी या गावात ९४, अंधरवाडी या गावात ३७, कोब्बई या गावात ४०, सुसरी येथे ८२, बोथ येथे १७६ व टेंभी या गावात ६२ गॅस व शेकडीचा संच टिपेश्वर अभयारण्यातर्फे वाटप करण्यात आला. आतापर्यंत सुन्ना या गावात एकूण ३५० लोकांना वन्यजीव पांढरकवडा विभागातर्फे गॅस वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, सहाय्यक वनसंरक्षक आर.एस. बोराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी जी.बी. लांबाडे, सुन्ना येथील मदन जिड्डेवार, मोहन मामीडवार, ग्राम परिसर विकास समितीचे अध्यक्ष संतोष जिड्डेवार तसेच ग्रामस्थ वनपाल, वनरक्षक हजर होते. कार्यक्रमासाठी वनरक्षक आरती भसारकर, वनमजूर खडसे, शिक्षिका कुमरे, डी.बी. मसराम आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधीे)