शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फ्री मेथॉडीस्टची स्रेहल सर्वाधिक ९९.६० टक्के गुणांसह अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:05 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत येथील स्नेहल मनोज घाडगे हिने ९९.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. येथील फ्री मेथॉडिस्ट स्कूलमधून स्नेहलने दहावीची परीक्षा दिली होती. तिला ५०० पैकी ४८८ गुण मिळाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत येथील स्नेहल मनोज घाडगे हिने ९९.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले.येथील फ्री मेथॉडिस्ट स्कूलमधून स्नेहलने दहावीची परीक्षा दिली होती. तिला ५०० पैकी ४८८ गुण मिळाले आहेत. तर १० गुण कला, क्रीडा विषयाचे मिळाले आहे. विशेष म्हणजे, संस्कृत विषयात तिने १०० पैकी १०० गुण पटकावले आहेत. कळंब पंचायत समितीमधील जिल्हा परिषद शिक्षिका सविता घाडगे व हार्डवेअर व्यावसायिक मनोज घाडगे यांची ती गुणी कन्या आहे. अभ्यासात अपार मेहनत घेणारी स्नेहल खेळ आणि संगीतातही निपुण आहे. बॅडमिंटन खेळात ती राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळली आहे. त्यासोबतच तिने संगीत आणि चित्रकलेच्याही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. स्नेहल डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८