शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कृत्रिम हातपाय बसविण्याचे मोफत शिबिर

By admin | Updated: October 8, 2015 02:14 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ....

१८ आॅक्टोबरला आयोजन : जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशनचा उपक्रमयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हातपाय (जयपूर फूट) बसविण्याचे मोफत शिबिर १८ आॅक्टोबर रोजी आयोजित केले आहे. येथील दर्डा मातोश्री सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल. अपघात, मधुमेह, रक्त वाहिन्यांचे आजार, गँगरीन व इतर कारणांमुळे पाय कापलेल्या रुग्णांना या कृत्रिम हातापायांमुळे नवजीवन प्राप्त होणार आहे. कृत्रिम अवयव वापरण्यास अगदी सोपे असून पूर्वीप्रमाणेच चालण्यासह सर्व कामे करता येतात. अगदी सायकल, रिक्षा, अ‍ॅथेलेटीक्स खेळ व नृत्यांसह या अवयवांच्या सहाय्याने भाग घेता येते. पोलिओ ग्रस्त रुग्णांनी या शिबिरासाठी नोंदणी करू नये. यवतमाळात होणाऱ्या या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विलास देशपांडे (९४२३१३५४००), सुभाष यादव (९४२३४३२०६६), प्रा. अभय भीष्म (९४२३४३५९८७), प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर (९८२३५५२२११) यांच्याशी संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)