शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

झोपडीत ट्रक शिरल्याने पती-पत्नीसह चार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:57 IST

विटभट्टीवर काम करणाऱ्यां मजुराच्या झोपडीत ट्रक शिरल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी दुपारी २ वाजता घडली.

ठळक मुद्देदारव्हाची घटना : ट्रकचालक ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : विटभट्टीवर काम करणाऱ्यां मजुराच्या झोपडीत ट्रक शिरल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी दुपारी २ वाजता घडली. या अपघातात संपूर्ण झोपडी उद्ध्वस्त झाली.प्रदीप सदाशिव मनवर (४५), पत्नी सुनीता प्रदीप मनवर (४०), आई गुंफाबाई सदाशिव मनवर (६०) आणि मलुगा अर्जून प्रदीप मनवर (१८) अशी जखमींची नावे आहे. त्यांना दारव्हा येथे उपचार करून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. येथील नेर मार्गावरील रेल्वे स्टेशन परिसरात विटभट्टी आहे. या विटभट्टीवर रविवारी एक ट्रक कोळसा घेवून आला. कोळसा खाली करून परत जाताना चालकाचे नियंत्रण गेल्याने विटभट्टी शेजारी असलेल्या झोपडीत ट्रक (एम.एच.२६/एच.९२७१) शिरला. त्यावेळी या झोपडीत मनवर परिवार होता. अचानक ट्रक शिरल्याने संपूर्ण झोपडी उद्ध्वस्त झाली. त्यात कुटुंबातील चौघे जण गंभीर जखमी झाले. विटभट्टीवरील मजुरांनी त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत दारव्हाच्या रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळला रवाना केले. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Accidentअपघात