शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचे बछडे पकडण्यासाठी चार हत्तींचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 22:51 IST

नरभक्षक वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाने मध्य प्रदेशातून चार हत्ती आणले आहेत. या हत्तींच्या साह्याने त्या बछड्यांचा शोध घेण्यात येणार आहे. वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वा ठार करण्यासाठी टी १ कॅप्चर मोहीम हाती घेतली होती.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातून आणले हत्ती : १०० वनाधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज

योगेश पडोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नरभक्षक वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाने मध्य प्रदेशातून चार हत्ती आणले आहेत. या हत्तींच्या साह्याने त्या बछड्यांचा शोध घेण्यात येणार आहे.वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वा ठार करण्यासाठी टी १ कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला २ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता यश आले आणि तिला ठार करण्यात आले. त्यामुळे शूटिंग मोहीम ही आता वनविभागाने समाप्त केली. आता मोहीम उरली ती दोन बछड्यांना पकडण्याची. यासाठी वनविभागाने २ नोव्हेंबरपासूनच जंगल परिसरात गस्त लावण्याचे काम सुरू केले. हे दोन छावे १० ते ११ महिन्याचे असून हे केवळ ससा, बकरीचे लहान पिल्लू व लहान प्राण्यांची शिकार करू शकतात. त्यामुळे त्यांचा शिकारीचा प्रश्न मिटला असला तरी त्यांना ट्रँन्क्युलाईज करून पकडण्याची मोहीम आता वनविभाग युद्धपातळीवर राबवित आहे.या मोहिमेसाठी १०० च्यावर वनअधिकारी व कर्मचारी फौजेसह चार हत्तीही कामाला लागले आहे. त्यामुळे आता या कॅप्चर छावा मोहिमेला चार हत्तींचे बळ मिळाले असून वनविभागाने मोहिमेच्या हालचाली वाढवल्या आहेत. इतकेच नव्हे तर मोहिमेसाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी अजूनही आॅन फिल्ड आहे. मध्य प्रदेशात असलेल्या कान्हा-केसरी अभयारण्यातून वनविभागाला हे हत्ती उपलब्ध करून देण्यात आले आहे. पांढरकवडा वन परिसरात राबवण्यात येत असलेली ही मोहीम उंच-सखल भागात आहे. त्यासोबत या भागात मोठ-मोठी झुडपे वाढलेली आहे. अशा ठिकाणी पायी फिरुन छाव्यांचा शोध घेणे किंवा त्याला बेशुद्ध करणे शक्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी हत्तीच्या मदतीन छाव्यांचा शोध घेतल्या जाणार आहे. हे दोन छावे माणसांवर हल्ला करून शिकार करण्याचे तंत्र अद्यापही शिकले नाही. त्यामुळे ते मनुष्यावर हल्ला करणार नाही. या दोघांना पकडण्यासाठी वनविभागाने पथकाचीही निर्मिती केली असून दिवसरात्र ही मोहीम राबवून बछड्यांना पकडण्यात येणार आहे. 

टॅग्स :Tigerवाघ