शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

‘जेडीआयइटी’च्या माजी विद्यार्थ्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:44 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (जेडीआयइटी) माजी विद्यार्थी अजिंक्य कोत्तावार याचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. देशातील सर्वाधिक १८ पेटंट्स एकहाती आपल्या नावावर करण्याचा विक्रम त्याने केला आहे. याबद्दल त्याला मुंबई येथे यूथ आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (जेडीआयइटी) माजी विद्यार्थी अजिंक्य कोत्तावार याचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. देशातील सर्वाधिक १८ पेटंट्स एकहाती आपल्या नावावर करण्याचा विक्रम त्याने केला आहे. याबद्दल त्याला मुंबई येथे यूथ आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अजिंक्यचे पेटंट नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरील आहे. पाणी निर्जंतुकीकरण, शेती आदींशी जुळलेले आहे. प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात गंभीर झालेल्या प्रश्नांना त्याने हात घातला आहे. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याने ही भरारी घेतली आहे. चार पेटंट्स तर त्याने एकाच दिवशी आपल्या नावावर केले आहेत. विविध प्रयोगाची जंत्रीच अजिंक्यजवळ आहे. यूथ आयकॉन पुरस्काराच्या रूपाने त्याला त्याच्या जिद्दीची पावती मिळाली आहे.त्याच्या या यशाबद्दल जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :JDIETजेडीआयईटीYavatmalयवतमाळ