शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एआयसीटीईचे माजी अध्यक्ष मंगळवारी ‘जेडीआयईटी’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:26 IST

आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)चे माजी अध्यक्ष डॉ.एस.एस. मंठा आणि या संस्थेचे माजी सल्लागार डॉ.एस.जी. भिरुड हे मंगळवार १९ मार्च रोजी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ : आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)चे माजी अध्यक्ष डॉ.एस.एस. मंठा आणि या संस्थेचे माजी सल्लागार डॉ.एस.जी. भिरुड हे मंगळवार १९ मार्च रोजी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार आहे.शैक्षणिक प्रणाली, अभ्यासक्रम प्रभावी अंमलबजावणी, शिक्षकांची गुणवत्ता, संशोधन व विकासकार्य, आधारभूत सुविधा, वित्तिय सुविधा, विद्यार्थी पुरक दृष्टीकोन, कॅम्पस ड्राईव्ह आदी घटकांवर यावेळी समुपदेशन होणार आहे.डॉ. मंठा यांचे महाविद्यालयाच्या विकासाभिमुख कार्यात नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे संस्थेचे सचिव किशोर दर्डा व प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्ववादी यांनी प्रामुख्याने नमूद केले आहे.‘नेक’ मानांकनजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘नेक’ मानांकन मिळाले आहे. ‘टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इंस्टिट्युट इन इंडिया’ अवार्डनेही सन्मानित केले आहे. २०१६ मध्ये एज्यू-रँड युएसएने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रथम तर महाराष्ट्रातील पहिल्या दहाच्या यादीत स्थान दिले होते. २०१७ साली आयआरआयएफने (इनोव्हेटर अ‍ॅन्ड रिसर्चर इंटरनॅशनल फोरम, अमेरिका) ग्रेड ‘ए’ तसेच नॅशनल एज्युकेशन लिडरशीप अवार्डस्तर्फे वेस्ट झोनमधील ‘आऊट स्टॅडिंग इंजिनिअरिंग इंस्टीट्यूट व बेस्ट इंस्टीट्यूट इन इव्हेंटस्) असे सन्मान मिळाले आहे. महाविद्यालयातील विविध व अद्यावत सोयी, सुविधा विचारात घेऊन हे अवार्डस् दिले जातात.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी