शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील माजी आमदार अनंतराव देवसरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 12:10 IST

Yawatmal News उमरखेड विधानसभेचे माजी आमदार अँड. अनंतराव देवसरकर यांचे आज २६ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : उमरखेड विधानसभेचे माजी आमदार अँड. अनंतराव देवसरकर यांचे आज २६ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

       उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार ,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपुसद येथील सूतगिरणीचे ही अध्यक्ष होते  शिवाय इतरही अनेक संस्थेचे पदाधिकारी असणारे अँड.अनंतराव देवसरकर यांची उमरखेड विभागांमध्ये 'वकील साहेब' म्हणून वेगळी ओळख होती.जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहायला जात होते. त्यांनी उमरखेड उमरखेड विधानसभेचे दोन वेळा नेतृत्व केले होते. आज औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयांमध्ये वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर व डॉ.भरत देवसरकर ही दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा आप्तपरिवार आहे.

   त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे मूळ गावी चातारी येथे होणार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू