शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’च्या अभ्यागत मंडळ कार्यकारिणीचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

या अभ्यागत मंडळाच्या कार्यकारिणीत आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रतिनिधी, महिला सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी प्रकाश पानपट्टे, तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. महेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजेंद्र गायकवाड, विकास क्षीरसागर, हरिश कुडे, शाहीद हिराणी, वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून सुरेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून रुग्णालयाचे अधिष्ठाता, आरोग्य सेवा उपसंचालक, नगरपालिकेतील आरोग्य सभापती, वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी व महाविद्यालयातील विभाग प्रमुख हे राहणार आहेत. 

ठळक मुद्देअध्यक्षपदी वजाहत मिर्झा : पहिल्यांदाच डाॅक्टर

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता नवीन अभ्यागत मंडळाची निवड करण्यात आली आहे. आमदार डाॅ. वजाहत मिर्झा यांच्या रूपाने पहिल्यांदा वैद्यकीय पदव्युत्तर अध्यक्ष लाभला आहे. अभ्यागत मंडळ स्थापनेचा मुद्दा लावून धरण्यात आला होता.या अभ्यागत मंडळाच्या कार्यकारिणीत आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रतिनिधी, महिला सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी प्रकाश पानपट्टे, तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. महेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजेंद्र गायकवाड, विकास क्षीरसागर, हरिश कुडे, शाहीद हिराणी, वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून सुरेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून रुग्णालयाचे अधिष्ठाता, आरोग्य सेवा उपसंचालक, नगरपालिकेतील आरोग्य सभापती, वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी व महाविद्यालयातील विभाग प्रमुख हे राहणार आहेत. अभ्यागत मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ. वजाहत मिर्झा हे स्वत: त्वचा रोग तज्ज्ञ आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेसंदर्भातील सूचना मांडण्यासाठी प्रभावी ठरणार आहे. याशिवाय रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहे. राज्य शासनाने ८८८ पदांना मान्यता दिली आहे. त्यामुळे येथे लवकरच पदभरती प्रक्रियाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या अभ्यागत मंडळाला रुग्णसेवा आणखी लाेकाभिमुख करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या समितीवर पुसदचे वर्चस्व असल्याचे मानले जाते.

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेज