शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

रस्त्यालगत वृक्षतोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:37 IST

शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. मात्र उमरखेड वनपरिक्षेत्रात वृक्षांचे संवर्धन, संरक्षण होताना दिसत नाही. वृक्ष तोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मोहिमो तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : ढाणकी मार्गावर वृक्षांची कत्तल, वृक्ष संवर्धनाचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. मात्र उमरखेड वनपरिक्षेत्रात वृक्षांचे संवर्धन, संरक्षण होताना दिसत नाही. वृक्ष तोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मोहिमो तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे.उमरखेड ते ढाणकी मार्गावर रस्त्यालगत अनेक सागवान वृक्ष खाली कोसळलेल्या अवस्थेत दिसून येतात. कोसळलेल्या वृक्षांची काही थूटं नजेत भरतात. त्यामुळे हा सानवाग तस्करीचा तर प्रकार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. सागवानाची अनेक वृक्ष कापलेली असतानाही वन विभाग लक्ष देण्यस तयार नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची निष्क्रियता सामोरे येत आहे.रस्त्यालगतच्या सागवान वृक्षांची नंबरींग करणे गरजेचे असते. मात्र रस्त्यालगत किती वृक्ष आहेत, वृक्षांची गोलाई किती, उधळलेल्या, कोसळलेल्या वृक्षांची डेपोत विल्हेवाट लावणे, आदी महत्वाची जबाबदारी वन विभागावर आहे. मात्र जबाबदारीची जाणीव नसलेल्या वनाधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अर्थात जाणीवपूर्वक या प्रकाराकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येते.तालुक्यात लागवड करण्यात आलेले अनेक वृक्ष वाळली आहे. संगोपनाअभावी अनेक वृक्ष करपली आहेत. ती त्याच अवस्थेत भी दिसत आहे. वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना केली नाही. वादग्रस्त संबंधित अधिकाºयांना उमरखेडसारखे वनपरिक्षेत्र का दिले असावे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.दक्षता पथकही ठरले कुचकामीउमरखेड विभागातर्फे वृक्षांची योग्य काळजी घतेली जात नाही. मात्र विभागाचे दक्षता व गुण नियंत्रक पथकानेही लक्ष दिले नाही. तक्रारीवरून काही भागात स्थळ पहाणी केली. मात्र त्यासमोर कारवाई पुढे सरकली नाही. वरिष्ठांची मनधरणी करून हे पकरण थंडबस्त्यात ठेवण्यात आले. याबाबत लोकप्रतिनिदीसुद्धा मूग गिळुन बसले आहे. विरोधकसुद्धा आवाज उठविताना दिसत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग