शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पेन्शन फाॅर्मच्या जबरदस्तीने शिक्षकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

सन २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्याऐवजी त्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) देण्यात आली आहे. मात्र आता डीसीपीएसचेही एनपीएसमध्ये (राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना) हस्तांतरण केले जात आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून सीएसआरएफ अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र त्यासाठी शिक्षक तयार नाहीत. आधी या योजनेचे फायदे-तोटे समजावून सांगा, नंतरच आम्ही फाॅर्म भरून देऊ, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली.

ठळक मुद्देयवतमाळ पंचायत समितीवर रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एनपीएस पेन्शन योजना घेण्यासाठी प्रशासनाकडून जबरदस्ती केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शुक्रवारी यवतमाळ पंचायत समितीत धडक देऊन आंदोलन केले.सन २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्याऐवजी त्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) देण्यात आली आहे. मात्र आता डीसीपीएसचेही एनपीएसमध्ये (राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना) हस्तांतरण केले जात आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून सीएसआरएफ अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र त्यासाठी शिक्षक तयार नाहीत. आधी या योजनेचे फायदे-तोटे समजावून सांगा, नंतरच आम्ही फाॅर्म भरून देऊ, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली. त्यासाठी अर्जही केले. परंतु, प्रशासनाने फाॅर्म भरून न दिल्यास वेतनाला विलंब होईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी शुक्रवारी पंचायत समितीत आंदोलन केले. गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनाही भेटून प्रश्न मांडण्यात आला. यावेळी नदिम पटेल, मिलिंद सोळंके, सुरेंद्र दाभाडकर, प्रवीण बहादे, प्रफुल्ल पुंडकर, विलास राठोड, सैयाद काझी, मीनाक्षी लोखंडे, नंदनवार, अक्षय मिठे, दिनेश डहाके, यशपाल मेश्राम उपस्थित होते. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकPensionनिवृत्ती वेतन