शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात दोन चिमुकल्यांना जन्मदात्याने पाण्यात बुडवले.. नंतर केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 07:00 IST

घरी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांना जंगलातील पाणवठ्यावर नेऊन बुडवून मारले व नंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुसद तालुक्यात उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देअख्खे गाव हळहळले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: घरी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांना जंगलातील पाणवठ्यावर नेऊन बुडवून मारले व नंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुसद तालुक्यात उघडकीस आली आहे.९ ऑगस्ट रोजी दुपारी पुसद तालुक्यात येणाऱ्या सांडवा शिवारांतर्गत जंगलातील पाणवठ्यात वडिलांसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले होते. हा अपघात असल्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र सोमवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालाने सगळ््यांना धक्का दिला.पित्याने विषारी औषध प्राशन केल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे वडिलांनीच मुलांना बुडवून मारले व नंतर विष घेतले असा अंदाज आता वर्तविला जातो आहे.सांडवा शेत शिवारातील शेतात कुटुंबासह राहणारे लक्ष्मण गनाजी बोके ( ३२) यांचे घरी कडक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात त्यांनी दोन चिमुकली मुलं वैभव (४ )व देवानंद (२) यांना सोबत घेत जंगलातील पाणवठा गाठला. रागाच्या भरात त्याने सुरवातीला दोन्ही चिमुकल्यांना पाणवठ्यात बुडविले. मुलांच्या मृत्यूनंतर त्याने सोबतचे विषारी औषध प्राशन करून पाण्यात उडी मारली. दरम्यान तिघे घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी पाणवठ्यात तिघांचे मृतदेह आढळून आले. सोमवारी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच काळीज पिळवटून टाकणारी वरील घटना पुढे आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखून