शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुद्वारावर हायड्रोलिक निशाणचा पहिला प्रयोग यवतमाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 14:45 IST

Yawatmal news विदर्भातच नव्हे, तर नांदेडमध्येही नाही असे हायड्रोलिक निशाण यवतमाळच्या राजेंद्रनगरातील गुरुद्वारामध्ये उभे झाले आहे.

ठळक मुद्देउंची ६५ फूट : ९० किलो वजनाचे शस्त्रचिन्हही बनविले

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : विदर्भातच नव्हे, तर नांदेडमध्येही नाही असे हायड्रोलिक निशाण यवतमाळच्या राजेंद्रनगरातील गुरुद्वारामध्ये उभे झाले आहे. ६५ फूट उंच असलेले हे निशाण आता वर्षातून तीनवेळा उतरवून त्याला चोला (कापड) साहेब चढविले जाणार आहे. दरम्यान, गुरु गोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारा सिंग सभेच्यावतीने विविध कार्यक्रम घेतले जात आहे. बुधवारपासून १७ जानेवारीपर्यंत दररोज प्रभातफेरी काढली जाणार आहे. 

या गुरुद्वारामध्ये ५० फूट उंचीचा निशाण साहेब उभारला गेला होता. आता याची उंची वाढविण्यासोबतच त्यावर हायड्रोलिक सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. ते खाली उतरवून त्यावर चोला चढविणे सोयीचे झाले आहे. गुरुनानक जयंती, बैसाखी आणि गुरु गोविंद सिंग जयंतीला हे निशाण उतरविले जाईल. यापूर्वी गुरुनानक जयंती आणि बैसाखीलाच निशाण उतरविल जात होते. गुरुद्वारा कुठे आहे हे लक्षात यावे याकरिता हे निशाण लावले जाते. काही ठिकाणी १५० फूटपर्यंत उंचीचे निशाण आहे. मात्र हायड्रोलिक सिस्टीमचे यवतमाळातच उभे झाले आहे.जबलपूर येथील ७० वर्षीय सरदार भुपेंदर सिंग यांनी ही प्रणाली कार्यान्वित केली आहे.

गुरुवारी (दि. १४ जानेवारी) सकाळी ७.३० वाजता हे निशाण खाली उतरवून त्यावर चोला चढविला जाणार आहे. या निशाणवर सर्वात वर टोकाला लावलेले दिवेही गुरुद्वारास्थळ चिन्हित करत आहेत. यासोबतच गुरुद्वारामध्ये ९० किलो वजनाचे शस्त्रचिन्ह (खंडा) उभे केले आहे. गुरुद्वारावर गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त केलेली रोषणाई लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक