लोहारा एमआयडीसी स्थित प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीला रविवारी रात्री आग लागली. सोमवारी सूत गिरणीचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा, उपाध्यक्ष माजी आमदार कीर्ती गांधी यांनी पाहणी केली.
आगीची पाहणी :
By admin | Updated: June 2, 2015 00:20 IST