शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तहसील कार्यालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:13 IST

येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरिंग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देशॉर्टसर्किट : संगणकासह महत्त्वाचे दस्तावेज खाक

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरिंग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते.प्रथम तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात आग लागली. नंतर वायरिंगमुळे बाहेरील बाजूस आग पसरली. आग इतकी भीषण होती की पाहता-पाहता संपूर्ण तहसील कार्यालय धुराने वेढले गेले. तहसील कार्यालयातून धूर निघत असल्याचे काही पोलीस कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी तहसीलदारांना माहिती दिली. तहसीलदार अरुण शेलार व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लगेच तहसीलमध्ये पोहोचून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दल आल्यावर आगीवर नियंत्रण मिळविले.इंग्रजकालीन इमारतीत जीर्ण वायरिंगवेळीच सर्वांनी धावपळ केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा कार्यालयातील सर्व महत्त्वाचे दस्तावेज, जुने रेकॉर्ड, संगणक संच व इतर साहित्य जळून खाक झाले असते. इंग्रजकालीन असलेल्या या कार्यालयातील इलेक्ट्रिक वायरिंग खूप जुनी झाली. यापूर्वीही आग लागून वायरिंग जळाली होती. यावेळीसुद्धा वायरींमधील शॉर्टसर्किटमुळेच आग लागली. त्यामुळे तहसीलमधील संपूर्ण वायरिंग दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :fireआग