शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे फर्निचर दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 10:16 IST

जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महावितरण ऑफिससमोर असलेल्या दत्ताजी बोबडे यांचा फर्निचर दुकानाला बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारा अचानक आग लागली.

ठळक मुद्देफर्निचर व मशीन जळून खाकअंदाजे ४ लाखाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महावितरण ऑफिससमोर असलेल्या दत्ताजी बोबडे यांचा फर्निचर दुकानाला बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारा अचानक आग लागली. बाजूला असलेल्या फ्रूटच्या दुकानात असणाऱ्या व्यक्तीच्या ही बाब लक्षात आली. त्याने तात्काळ सर्वांना सूचना दिली. पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. १ तासात आगीवर नियंत्रण मिळविले गेले. दुकानातील मशीन्स व फर्निचर मात्र या आगीत जळून खाक झाले. यात सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटने आग लगल्याचे अंदाज वर्तविल्या जात आहे.

टॅग्स :fireआग