शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडील म्हणतात हुंडा पाहिजेच.. मुलगा म्हणतो, फक्त मुलगी द्या.. तर मुलगी म्हणते शिपाई चालेल पण शेतकरी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 19:38 IST

Yawatmal News वडीलधाऱ्या मंडळींच्या गडगंज हुंड्याच्या मागणीमळे समाजातील शेकडो लग्नाळू मुले कित्येक वर्षांपासून लग्नासाठी तळमळत आहेत. वयाची चाळीशी उलटल्यावरही लग्नाविना जगत आहेत.

यवतमाळ : वर्षानुवर्ष मुलगीच न मिळाल्याने लग्नासाठी तळमळणारा एका टीव्ही मालिकेतील ह्यपत्रकार पोपटलालह्ण सर्वांना ठावुक आहे. मात्र वडीलधाऱ्या मंडळींच्या गडगंज हुंड्याच्या मागणीमळे समाजातील शेकडो लग्नाळू मुले कित्येक वर्षांपासून लग्नासाठी तळमळत आहेत. वयाची चाळीशी उलटल्यावरही लग्नाविना जगत आहेत.जेवढे अधिक शिक्षण तेवढा अधिक हुंडा हे विचित्र समीकरण समाजात रूढ झाले आहे. त्यामुळे कायदा मोडून हुंडा दिला आणि घेतला जात आहे. मात्र गरीब घरातील उच्चशिक्षित मुला-मुलींचा खोळंबा होत आहे.

मुली म्हणतात, शेतकरी मुलगा नको गं बाई !शेती हा हक्काचा व्यवसाय असला तरी सध्या तोट्यात चालला आहे. त्यामुळे कोणत्याही मुलीच्या वडिलांना आपला जावई केवळ शेतकरी असलेला चालत नाही. चपराशी असला तरी चालेल, पण शेतकरी मुलगा नकोच, अशी अट टाकली जात आहे.

कमी पगाराच्या मुलांची आणखी अडचणमासिक ४० हजार हाती आले तरी सध्याच्या महागाईत घर चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे दहा-वीस हजारांची नोकरी करणा?्यांना लग्नासाठी मुली मिळणे अक्षरश: कठीण झाले आहे.वयाची तिशी ओलांडली, हात पिवळे कधी होणारआर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याकडे मुलींचा कल वाढला आहे. त्यामुळे अधिकाधिक शिक्षण घेताना वय वाढत आहे. ३०-३५ वषार्नंतर अशा मुलींना मुलगा मिळणे कठीण जात आहे.

टॅग्स :marriageलग्न