शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचे आत्मदहन

By admin | Updated: April 4, 2017 05:51 IST

अल्पभूधारक शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना तालुक्यातील बारड (पुनर्वसन) येथे रविवारी मध्यरात्री घडली.

बाभूळगाव (यवतमाळ) : अल्पभूधारक शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना तालुक्यातील बारड (पुनर्वसन) येथे रविवारी मध्यरात्री घडली. शंभर टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विनोद रामचंद्र भोयर (४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विनोदकडे तालुक्यातील कोंढा येथे सात एकर कोरडवाहू जमीन आहे. रविवारी सायंकाळी कोंढा येथे जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. सोमवारी सकाळी प्रात:विधीला जाणाऱ्या नागरिकांना बारड येथे कोळसा झालेला मृतदेह आढळला. मृतदेहा शेजारी पेट्रोलचा डबा, आगपेटी, मोबाइल, चप्पल आदी वस्तू पडल्या होत्या. त्याने ही टोकाची भूमिका का घेतली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र त्याच्यावर कर्ज असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. (प्रतिनिधी)>नांदेडमध्ये दोन आत्महत्यानांदेड : नापिकी, कर्जबाजारीला कंटाळून मौजे सिंगोडा (ता. किनवट) येथील भारत लखू पवार (५०) व धानोरा (म.) (ता. लोहा) येथील नामदेव मारोती माटोरे या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या तीन दिवसांत घडल्या.