शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने कपाशीत फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 05:00 IST

जी काही बोंडं झाडाला लागून होती ती बोंडअळीने खाल्ली. या प्रकारात पऱ्हाटीच्या केवळ काड्या शेतात उभ्या राहणार होत्या. त्या पोसत बसण्यापेक्षा हमीद खाँ यांनी संपूर्ण शेतच नांगरून टाकण्याचा निर्णय घेतला. अश्रूभरल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टर चालविला. नुकसान भरपाईची अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनेरमधील प्रकार : बोंडं सडली, पाच एकरातील पीक उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : परतीच्या पावसाने सडलेली बोंडं पाहून हतबल झालेल्या शेतकऱ्याने पाच एकर क्षेत्रात नांगर फिरवून पऱ्हाटी उद्ध्वस्त केली. हा प्रकार नेर येथील शेतकऱ्याने केला. हमीद खाँ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या चमूने या शेताची पाहणी केली. हमीद खाँ यांच्या शेतातील पऱ्हाटीला चांगली बोंडं आली होती. काही दिवसातच पांढरे सोने घरात येईल, अशी आस लावून हा शेतकरी बसला होता. दरम्यानच्या काळात झालेल्या परतीच्या पावसामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. जी काही बोंडं झाडाला लागून होती ती बोंडअळीने खाल्ली. या प्रकारात पऱ्हाटीच्या केवळ काड्या शेतात उभ्या राहणार होत्या. त्या पोसत बसण्यापेक्षा हमीद खाँ यांनी संपूर्ण शेतच नांगरून टाकण्याचा निर्णय घेतला. अश्रूभरल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टर चालविला. नुकसान भरपाईची अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

अधिकारी पोहोचले शेतातहमीद खाँ यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टर चालविल्याची माहिती मिळताच कृषी विभागाची चमू दाखल झाली. प्रशांत जोल्हे, जगदीश गावंडे यांनी शेताची पाहणी केली. पऱ्हाटीची बोंडं त्यांनी फोडून पाहिली ती किडलेली आढळली. या सर्व प्रकाराचा पंचनामा करण्यात आला.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती