शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आलेच नाही, शेवटी रिकाम्या खुर्च्या हटविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:32 IST

कृषी महोत्सवाच्या चर्चासत्राला शेतकऱ्यांची गर्दी आहे. हे दाखविण्यासाठी आयोजकांनी शनिवारी अर्ध्या भागातील खुर्च्याच उचलून ठेवल्या. ‘त्या’ संपूर्ण भागाला पडदा बांधला. यामुळे निम्म्या भागात गर्दी दिसली. मात्र यामध्ये अर्ध्या खुर्च्या महिलांसाठीच राखीव होत्या.

ठळक मुद्देकृषी महोत्सवाचे तीनतेरा : ‘त्या’ अर्ध्या भागावर झाकला पडदा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषी महोत्सवाच्या चर्चासत्राला शेतकऱ्यांची गर्दी आहे. हे दाखविण्यासाठी आयोजकांनी शनिवारी अर्ध्या भागातील खुर्च्याच उचलून ठेवल्या. ‘त्या’ संपूर्ण भागाला पडदा बांधला. यामुळे निम्म्या भागात गर्दी दिसली. मात्र यामध्ये अर्ध्या खुर्च्या महिलांसाठीच राखीव होत्या. दुपारनंतर ही गर्दीही ओसरली.आत्मा प्रकल्प आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आयोजित कृषी महोत्सवाला चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी जमविता आली नाही. यामुळे शनिवारी आयोजकांनी चर्चासत्राच्या स्थळी नवा प्रयोग राबविला. चर्चासत्राच्या डोममध्ये अर्ध्या भागातील खुर्च्या हटविण्यात आल्या. खुर्च्या हटविलेल्या भागामध्ये पडदा लावण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये काही वेळ गर्दी दिसू शकली. पण दुपारनंतर तीही ओसरली.शेतकऱ्याने केली प्रशासनाची पोलखोलचर्चासत्राकरिता आलेल्या एका शेतकऱ्याने आयोजकाला व्यासपीठावरून बोलू देण्याची विनंती केली. आयोजकांनी ती विनंती मान्य केली. माईक हातात पडताच शेतकऱ्याने गुलाबी बोंडअळीवर मार्गदर्शनच मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. कृषी क्षेत्रातील मार्गदर्शन अपुरे पडत असल्याचे मत नोंदवित आयोजकांना खडेबोल सुनावले. यानंतर या शेतकऱ्याने सर्व स्टॉलवर भेटी देऊन स्टॉलधारकांचा अभ्यास किती आहे, याची माहिती घेत प्रश्न विचारले.चौथ्या दिवशी प्रसाधनगृह आलेकार्यक्रमस्थळी येणाऱ्या नागरिकांसाठी शौचालय, मुतारी याची व्यवस्था नव्हती. यामुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांची कुचंबणा होत होती. या उणीवांची दखल घेत आयोजकांनी चौथ्या दिवशी मोबाईल प्रसाधनगृहाची व्यवस्था केली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी