शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

स्टेट बँकेच्या खजिन्यात नकली नोटा

By admin | Updated: February 12, 2016 02:57 IST

चलनात मोठ्या प्रमाणात नकली नोटा आहेत, याचा सामान्य नागरिकांना बऱ्याचदा फटकाही सहन करावा लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे स्टेट बँकही यातून सुटलेली नाही.

शहर ठाण्यात गुन्हा : रिर्झव्ह बँकेने पाठविल्या परतयवतमाळ : चलनात मोठ्या प्रमाणात नकली नोटा आहेत, याचा सामान्य नागरिकांना बऱ्याचदा फटकाही सहन करावा लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे स्टेट बँकही यातून सुटलेली नाही. बँकेच्या खजिन्यामध्ये शंभराच्या चक्क १६ नोटा आढळून आल्या. या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनी शहर ठाण्यात तक्रार दिली आहे. चलनातील नकली नोटा ही सर्वांसाठीच डोकेदुखी ठरलेली आहे. सामान्य व्यक्ती बँकेत रोख जमा करण्यासाठी गेला असता त्यामध्ये एखादी नकली नोट आढळल्यास काही सांगण्याच्या अगोदरच बँक कर्मचारी ती फाडून टाकतो. मात्र आता स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत नकली नोटा आढळून आल्या. जुन्या नोटा रिर्झव्ह बँक आॅफ इंडियाच्या नागपूर येथील शाखेत पाठविण्यात आल्या. २३ नोव्हेंबर रोजी हा खजिना रवाना करण्यात आला. शंभराच्या १६ नोटा नकली असल्याने त्या नोटा स्टेट बँकेच्या यवतमाळ शाखेकडे परत पाठविण्यात आल्या. याप्रकरणी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील धनंजय थानथराटे यांनी शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. (कार्यालय प्रतिनिधी)