शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उईकेंच्या विजयात पुरकेंचा वाटा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:25 IST

येथील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी उईकेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उईके निवडून यावे म्हणून कार्यकर्त्यांसह प्रचंड परिश्रम घेतले. अखेर उईके निवडून आले आणि पुरकेंनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

के.एस. वर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : येथील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी उईकेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उईके निवडून यावे म्हणून कार्यकर्त्यांसह प्रचंड परिश्रम घेतले. अखेर उईके निवडून आले आणि पुरकेंनी सुटकेचा नि:श्वास सोडला.मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी नुकतीच निवडणूक होऊन मंगळवारी निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेसने छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा विधानसभा मतदारसंघातून नीलेश पुसाराम उईके यांना उमेदवारी दिली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. काँग्रेस उमेदवार उईके यांच्या प्रचारासाठी पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानुसार प्रा.पुरके यांनी पांढुर्णा मतदारसंघात तळ ठोकला होता. उईके यांच्या प्रचारासाठी प्रा.पुरके यांनी जीवाचे रान केले. अनेक प्रचारसभा घेतल्या. मध्यरात्रीपर्यंत कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला. प्रचार नियोजनासाठीही मार्गदर्शन केले. दिवसा सतत धावपळ करून घाम गाळला.मंगळवारी मतमोजणीअंती काँग्रेसचे उमेदवार नीलेश उईके यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला. अखेरच्या क्षणापर्यंत या मतदारसंघात उत्कंठा होती. अनेकदा कधी भाजप उमेदवार आघाडीवर राहात होते, तर कधी उईके आघाडीवर जात होते. मात्र अखेर उईके यांनी बाजी मारली. त्यामुळे माजी मंत्री प्रा.पुरके यांचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे स्पष्ट झाले. उईकेंच्या या विजयाची राळेगावात चर्चा आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक