शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’मध्ये तज्ज्ञांचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:40 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ओप्टीमायझेशन टेक्निक अ‍ॅन्ड इटस् अप्लीकेशंस इन इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग’ या विषयावर व्याख्यान पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ओप्टीमायझेशन टेक्निक अ‍ॅन्ड इटस् अप्लीकेशंस इन इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग’ या विषयावर व्याख्यान पार पडले. चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.पी.पी. बेडेकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंग या विद्यार्थी मंचद्वारे तृतीय, चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्युत अभियांत्रिकीमध्ये येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींवर मात करून जास्तीत जास्त योग्य व समर्पक असे उपाय योजून या क्षेत्रामध्ये उत्तुंग प्रगती कशी करता येऊ शकते, याविषयी डॉ.बेडेकर यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक कौशल्य वाढविण्याचा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना केला. अभियांत्रिकीतील गेट (ँ३ी) या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांना सूचविले. कार्यक्रमाचे संचालन संपदा डहाके हिने केले. यावेळी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.पंकज पंडित, समन्वयक प्रा.प्रज्वल काळे, प्रा.अनुराग बोरखडे, प्रा.विद्याशेखर, प्रा.अक्षय शिरभाते, प्रा.आकाश गोफणे, प्रा.सचिन फिस्के, प्रा.जितेंद्र सावंत, प्रा.प्रणित लिखारे यांच्यासह विद्यार्थी मंचचे प्रतिनिधी आणि तृतीय व चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी