शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

दगडधानोराच्या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न

By admin | Updated: May 8, 2016 01:59 IST

दगडधानोरा येथील विकास पंडित जोगदंडे याचा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

मुळावा : दगडधानोरा येथील विकास पंडित जोगदंडे याचा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्रकरणी रवी दत्ता जोगदंडे याच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली आहे. विकास जोगदंडे यांचा मृतदेह ५ मे रोजी दगडधानोरा शिवारात आढळून आला. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण अवजाराचे वार होते. या बाबीची तक्रार अनिल भारत जोगदंडे यांनी पोफाळी पोलिसात दिली. विकास जोगदंडे व रवी दत्ता जोगदंडे हे दोघेही शेळ््या चारण्यासाठी गेले होते. विकास बेशुद्ध पडून असल्याचा फोन रवी जोगदंडे याने विकासच्या नातेवाईकांना केला होता. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तपास सुरू करण्यात आला. मित्र रवीनेच विकासचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. मित्रानेच मित्राचा खून केल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मात्र या खुनामागील कारण स्पष्ट झाले नाही. (वार्ताहर)