शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दारव्हा रोडवरील खड्डे बुजविण्याला मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 06:00 IST

बसस्थानक ते लोहारा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा मार्ग म्हणजे शहराचा चेहरा होता. मात्र या चेहऱ्यावरच खड्डे पडल्याने संपूर्ण शहरच विद्रूप असल्याची खात्री पटत होती. परंतु आता या प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविले जात आहे. विधानसभा निवडणूक काळात या माध्यमातून मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही सूर आहे.

ठळक मुद्देरस्ता यवतमाळ नगरपरिषदेचा : पुढाकार सार्वजनिक बांधकाम खात्याचा !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरात सर्वत्र खड्डे आहेत. एवढेच नव्हे तर शहराच्या मधातून जाणाऱ्या पांढरकवडा-लोहारा या मुख्य मार्गालाही ठिकठिकाणी खड्डे पडले होते. या खड्ड्यांविरोधात यवतमाळकर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अखेर या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचा मुहूर्त सार्वजनिक बांधकाम विभागाला सापडला. सोमवारी सकाळपासून दारव्हा रोडवरील हे खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला.बसस्थानक ते लोहारा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा मार्ग म्हणजे शहराचा चेहरा होता. मात्र या चेहऱ्यावरच खड्डे पडल्याने संपूर्ण शहरच विद्रूप असल्याची खात्री पटत होती. परंतु आता या प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविले जात आहे. विधानसभा निवडणूक काळात या माध्यमातून मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही सूर आहे. खड्डे बुजविण्याची ही मोहीम संपूर्ण शहरात व अंतर्गत रस्त्यांवरही राबविली जाते का हे पाहणे महत्वाचे ठरते. वास्तविक हायब्रीड अ‍ॅन्युईटी या योजनेतून यवतमाळ-दारव्हा-मंगरुळपीर या रस्त्याचे बांधकाम, रुंदीकरण मंजूर करण्यात आले आहे. मुंबईच्या (कल्याण) ईगल कंस्ट्रक्शन कंपनीला हा कंत्राट मिळाला आहे. याशिवाय कोळंबी-वडगाव जंगल-पांढरकवडा हा कंत्राटही ईगलकडेच आहे. यवतमाळ ते मंगरुळपीर हा मार्ग लोहारापासून विकसित होणार असला तरी शहरातील लोहारा ते बसस्थानक या मार्गाचा त्यात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला आचारसंहितेनंतर मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा