शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

दिग्रस वीज वितरण कंपनीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:16 IST

ले-आऊटमधील विद्युतीकरणाच्या इस्टीमेटला मंजुरी देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली.

ठळक मुद्दे१५ हजारांची लाच : कार्यालयातच स्वीकारली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : ले-आऊटमधील विद्युतीकरणाच्या इस्टीमेटला मंजुरी देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली.गणेश श्रीराम चव्हाण (४१) असे लाचखोर वीज अभियंत्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता कार्यालयातील आपल्या कक्षातच लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. दिग्रस येथील सचिन बनगनीवार यांच्या ले-आऊट आणि कॉप्लेक्समधील विद्युतीकरणाच्या इस्टीमेटला मंजुरी देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता गणेश चव्हाण याने १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावरून सचिन बनगीनवार यांनी यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यावरून शुक्रवारी सापळा रचण्यात आला. आपल्या कक्षात लाच घेताना गणेश चव्हाण याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नीलेश पखाले, अनिल ठाकूर, भारत चिरडे, किरण खेडकर, सचिन भोयर, महेश वाकोडे, वसीम शेख यांनी केली. या कारवाईने वीज वितरण कंपनीच्या वर्तुळात एकाच खळबळ उडाली.

टॅग्स :Crimeगुन्हा